व्यक्तीमत्वे

सामाजिक व्यक्तीमत्वे

गावामध्ये खालीलव्यक्ती हया सामाजिक कार्य करण्यास तयार असतात.

डॉ. अषोक नारायणराव बिहाडे
डॉ. सौ. संजिवनीताई अषोक बिहाडे
श्री. द्यांकरराव हरिचंद्र ताथोड
सौ. विजयाताई द्यांकरराव ताथोड
श्री. बाळासाहेब नारायणराव दुतोंडे
श्री. गजानन महादेव द्योळके
श्री. देविदास हरिचंद्र ताथोड
श्री. नंदकिषोर नारायणराव बिहाडे
श्री. नारायण संपत कुकडे
श्री. रामदास रामचंद्र बिहाडे
श्री. ओकांर दषरथ खिराडे
श्री. विजय किसन बिहाडे
श्री. श्रीराम महादेव कुकडे
श्री. रघूनाथ मार्किनाथ बिहाडे
श्री. द्याांताराम मुग्धल बिहाडे

वरील प्रकारच्या व्यक्ती हया गावात ग्रामस्वच्छता अभियान षिक्षक-पालक चर्चासत्र, रक्तदान षिबीर, गावसुधार मोहीम रस्ते सुधार मोहीम, अपंग व वृध्द तसेच पिडीत महिला अषा प्रकारे गावातील सामाजिक विकासाकरिता कार्यरत असतात.