विविध योजना

गावामध्ये यषवंत ग्राम समृध्दी योजना ११ वा वित्त आयोग योजना जिल्हा परिच्चद बांधकाम योजना राच्च्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजना बेरोजगार सेवा सहकारी योजना अषा प्रकारे विविध योजना राबविल्या जातात.
गावामध्ये ग्रामसमृध्दी योजनेअंर्तगत सिमेंट कॉंक्रेट आणि खडीकरण करण्यात आलेले आहेत.  तसेच दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत संपूर्ण दलित वस्तीत सिमेंट कॉंक्रेटीकरण करण्यात आलेले आहेत.  तसेच ११ व्या वित्त आयोगामार्फत समाजमंदिर आणि पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे.
राच्च्ट्रीय ग्रामीण हमी रोजगार योजनेअंतर्गत ग्रामसुधार अभियान द्योततळे, बांधकाम आणि जमिन सपाटीकरण तसेच बांधारे व संडास बांधण्यात आलेले आहेत.  अषा प्रकारे गावात विविध योजना राबविण्यात आल्या आहेत.