पायाभूत सुविधा-रस्ते इ.

गाव हे तालुक्याला पक्क्या रोडने जोडलेले आहे.  संपूर्ण गावात सिमेंट कॉंक्रेटीकरण करण्यात आलेले आहे.  गाव हे तालुक्याला मेनरोडने जोडलेले आहे.  गावात वाहतूकीची साधने बैलगाडी, रिक्षा, एस.टी. बसेस ही आहेत.  गावातील सर्व व्यवहार हे तालुक्यामार्फत केले जातात.

पोस्ट ऑफीस

गावात केंद्रसरकार द्वारा संचालित पोच्च्टऑफीस आहे.  त्यामध्ये एकूण २००० खातेदार आहेत.  त्यामध्ये पोच्च्टमास्तर श्री. विनायक रामकृच्च्ण बिहाडे हे एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक सेवक आहेत.

स्वस्तधान्य केंद्र

गावामध्ये राज्य सरकार द्वारा संचालित स्वस्तधान्य दुकान आहे.  त्यामध्ये एपीएल व बीपीएल असे एकूण ५०० कार्डधारक आहेत.  त्यामध्ये गहू, साखर, तांदूळ, डाळ इत्यादी जिवनावष्यक वस्तु मिळतात.