आरोग्य सुविधा

गावापासून ३ किलोमीटर अंतरावर घोडेगांव येथे ग्रामीण रुग्णालय आहे.  त्या आरोग्य केंद्रामधून सर्व आरोग्य सुविधा हया गावामध्ये घेण्यात येतात. गावामध्ये पल्स पोलिओ अभियान, रक्तदान षिबीरे, आरोग्य षिबीर राबविण्यात येते.  त्यामध्ये जास्तीत जास्त युवक मंडळे ही सहभागी होतात तसेच गावामध्ये रोग निदान षिबिराचे आयोजन संस्थेमार्फत वेळोवेळी करण्यात येते.  तसेच जनावरांच्या आरोग्याकरिता प्रत्येक महिन्याला पषु रोगनिदान षिबीर घेण्यात येतात.