सुविधा
शैक्षणिक सुविधा
गावामध्ये खालीलप्रकारच्या षिक्षणाच्या सुविधा उपलब्ध आहेत
जिल्हा परिच्चद प्राथमिक मराठी द्यााळा
गावामध्ये जिल्हा परिच्चद प्राथमिक मराठी द्यााळा आहे. द्यााळेमध्ये द्यौक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविले जातात. द्यााळेमध्ये वर्ग 1 ते वर्ग ७ पर्यंत द्यााळा आहे. त्यामध्ये एकूण १५० विदयार्थी षिक्षण घेत आहेत. द्यााळेमध्ये दरवर्च्ची वृक्षारोपन करण्यात येते. तसेच जनजागृती विच्चयी कार्यक्रम घेतले जातात. तसेच चित्रसंग्रह १०० टक्के पटनोंदणी षिक्षक पालक मेळावे, बौध्दीक खेळ, द्याालेय नियोजन , द्यााळा सुधार मोहीम अषा प्रकारचे जनजागृती विच्चयी कार्यक्रम घेतले जातात. द्यााळेमधील षिक्षक हे मुलांत मिळून मिसळून द्यााळेचे मुख्याध्यापक श्री. भारत दामोदर हे सर्व द्यााळेचे नियोजन करुन षिक्षण देतात. द्यााळा ही विज्ञान प्रदर्षिनीमध्ये तालुका स्तरावर ३ वर्च्चे सतत पहिल्या क्रमांकावर आलेले आहे. गावामध्ये वेळोवेळी होणाया कार्यक्रमामध्ये द्यााळा ही नेहमी भाग घेत असते. द्यााळेमध्ये वेद्यानिक विकस महामंडळामार्फत वाचनालय आहे. त्याचा विदयार्थ्यांना आणि सर्व गावकरी मंडळींना पुरेपूर लाभ मिळत आहे. द्यााळेमध्ये थोर पुरुच्चांच्य जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येते. त्यामुळे थोर पुरुषांनी समाजासाठी व देषासाठी केलेल्या कार्याचा आढावा मिळतो. द्यााळेला षिक्षणाधिकारी गट , षिक्षणाधिकारी वेळोवेळी भेट देवून द्यााळेतील कार्याचा आढावा घेतात द्यााळेमधील षिक्षक व षिक्षिका हया मुलांच्या सर्वांगिन विकासाकडे जातीने लक्ष देतात. द्यााळेत होणाया कार्यक्रमात गावातील संस्था हया वेळोवेळी मदत करतात.
स्व. नारायणराव बिहाडे विदयालय
गावामध्ये स्व.ना.बि.विदयालय आहे. त्यामध्ये वर्ग ५ ते वर्ग १० पर्यंत वर्ग आहेत. तसेच विदयालय द्यौक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात तसेच विदयालयामार्फत गावामध्ये वृक्षारोपन करण्यात येते. दरवर्च्ची विदयालयात डॉ. पंजाबराव देषमुख जयंती निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात तसेच विदयालयात वृक्षारोपन, राच्च्ट्रीय हरित सेना, चित्रसंग्रह, १००टक्के पटनोंदणी, ग्रामसफाई, बौध्दीक खेळ, श्रमदान, वादविवाद स्पर्धा, आरोग्य तपासणी, षिक्षक-पालक मेळावे, षिक्षक विदयार्थी चर्चासत्र, सामूहिक विवाह, विज्ञान प्रदर्षन, द्याालेय नियोजन, रांगोळी स्पर्धा अषाप्रकारे वरील उपक्रम राबविले जातात. वरील उपक्रम हे विदयालयाचे मुख्याध्यापक श्री. माधवराव विखे यांच्या देखरेखेखाली पार पाडले जातात. तसेच विदयालयास पुढील पुरस्कार मिळालेले आहेत.
विज्ञान प्रदर्षनी राज्यस्तरीय पुरस्कार, महाराच्च्ट्र फाउंडेषन पुरस्कार, स्कॉउट-गाईड २२ वा मेळावा पुरस्कार, नॅषनल असोसिएषन फॉर द ब्लॉंईंड तर्फे विषेच्च पुरस्कार, वनवासी कल्याण मंडळातर्फे पुरस्कार, विराट युवा संघटना विषेच्च पुरस्कार, तालुका स्तरीय विज्ञान पुरस्कार.
विदयालयास पुढीन मान्यवरांनी भेटी दिलेल्या आहेत. संत वासूदेवजी महाराज -पायाभरणे समारंभ, माजी कुलगुरु वासूदेव काळमेघ, ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकर, पालकमंत्री रंजित देषमुख, खासदार अजहर हुसैन, जिल्हा परिच्चद अध्यक्ष श्रावन इंगळे, षिक्षणमंत्री वसंत पुरके, खासदार संजय धोत्रे.
अंगणवाडी-बालवाडी
गावामध्ये अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीची स्थापना २०-०९-१९९४ मध्ये झालेली आहे. अंगणवाडीत 1 ते ६ वयोगटातील ७० मुले-मुली आहेत. अंगणवाडीला एकात्मीक बालसेवा योजनेअंतर्गत सेवा पुरविल्या जातात. त्यामध्ये मुलांना पोच्चक आहार दिला जातो. अंगणवाडी सेविका सौ. विजयाताई द्यांकरराव ताथोड-जि.प.सदस्य, हया मुलांना चांगल्याप्रकारे षिकवितात. गरोदर स्त्रिया स्तनदा माता आणि किषोरवयीन मुली यांच्याकरिता वेळोवेळी कार्यक्रम घेतात. आरोग्य केंद्र दानापूर येथील आरोग्य सेविका सौ. सविता सुबोध सुभत हया सेवा पुरवितात. तसेच वेळोवेही तपासणी करतात.