सुविधा

पायाभूत सुविधा

पोस्ट ऑफीस

गावात केंद्रसरकार द्वारा संचालित पोच्च्टऑफीस आहे.  त्यामध्ये एकूण २००० खातेदार आहेत.  त्यामध्ये पोच्च्टमास्तर श्री. विनायक रामकृच्च्ण बिहाडे हे एक कर्तव्यदक्ष व प्रामाणिक सेवक आहेत.

स्वस्तधान्य केंद्र

गावामध्ये राज्य सरकार द्वारा संचालित स्वस्तधान्य दुकान आहे.  त्यामध्ये एपीएल व बीपीएल असे एकूण ५०० कार्डधारक आहेत.  त्यामध्ये गहू, साखर, तांदूळ, डाळ इत्यादी जिवनावष्यक वस्तु मिळतात.