समस्या
गावामध्ये पुढील समस्या उद्भवतात.
१) गावात आरोग्य केंद्र नाही.
२) स्त्री-रुग्णाकरिता गावात कोणतीही आरोग्य सेवा उपलब्ध नाही.
३) बाल-रुग्णाकरिता गावात कोणतीही आरोग्य सेवा उपलब्ध नाही. गावात औच्चधाची कुठलिही व्यवस्था नाही तसेच वाहन वेळेवर मिळत नाही.
४) गावातील युवक हे पात्रतेनुसार षिकलेले असून त्यांना योग्य तो रोजगार मिळालेला नाही.
५) गावात महिला बचत गट १० ते १५ असून त्यांना द्याासनामार्फत काहीही काम मिळालेले नाही.
६) गावात युवक मंडळे व संस्था असून त्यांना द्याासनातर्फे काहीही काम मिळालेले नाही.
७) गावात षिक्षणाकरिता जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध नाहीत तसेच गावात खेळण्याकरिता मैदान नाही.
८) गावात द्योतीवर आधारित उदयोग हे कमी आहेत.
९) द्योतीतील मालाला योग्य अषी बाजारपेठ नाही.
१०) द्याासकीय योजना हया गावात पूर्णपणे पोंहचलेल्या नाहीत.
११) दारिद्रय रेच्चेखालील कुटुंबांना द्याासकीय योजनांचा पाहिजे तसा लाभ मिळालेला नाही. वरीलप्रमाणे समस्या गावामध्ये हया उद्भवलेल्या आहेत.
स्वच्छता
गाव हे आदर्ष होत आहे. गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानार्तंगत गावात संपूर्ण ग्रामसफाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये द्यााळा, विदयालय, युवा मंडळे आणि स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने ग्रामसफाई करण्यात येते.