संस्था
गावामध्ये अनेक युवक व युवती एकत्र येवून स्वयंसेवी संघटनांनी स्थापन केल्या आहेत. त्यांची माहिती पुढीलप्रमाणे
मंडळ व मंडळांची नावे अध्यक्षांची नावे
जय हनुमान भजन मंडळ अजय बि.खेडकर
जय भोले भजन मंडळ बाळकृच्च्ण के. बिहाडे
हरिपाठ भजन मंडळ प्रल्हाद म. ठोसर
सिध्दार्थ भजन मंडळ दिपक भि. खिराडे
बौध्द पंच मंडळ दिपक भि. खिराडे
सुजाता बौध्द महिला संघ सौ. रमाबाई चं. खिराडे
लक्ष्मीबाई पंच मंडळ हिम्मत ना. दुतोंडे
संत गजानन महाराज सेवा मंडळ सतिच्च मु. द्योळके
द्यांभू द्योख पंच मंडळ श्रीराम म. कुकडे
षिव सग्राम द्यााखा सुधिर सु. बिहाडे
नवयुवक मंडळ दिलिप द. सोनोने
गुरुदेव सेवा मंडळ नारायण ब. द्योरेकर
ग्रामविकास माहिती युवा मंच अनिल श्री. बिहाडे
सेवा सहकारी सोसायटी भुजंग ना. दुतोंडे
ग्रामसेवा दल श्रीकृच्च्ण अ. वायकर
नेहरु युवा मंडळ श्रीकृच्च्ण अ. वायकर
जय श्रीकृच्च्ण बहुउद्देषिय संस्था श्रीकृच्च्ण अ. वायकर (रजिस्ट्रेषन क्र.२५७/०८ अकोला)
प्रहार युवा संघटना गोपाल मा. बिहाडे
भारतीय युवक कॉंग्रेस गणेष स. इंगळे
ग्राम सुरक्षा दल सतिच्च ना. दुतोंडे
वरीलप्रमाणे स्वयंसेवी सहकारी मंडळे कार्यरत आहेत.