वैशिष्ठ्यपूर्ण व्यक्तिमत्वे
श्री. प्रा.अरुण मुकिंदराव द्योळके
जन्मतारीख-१८-१०-१९७९
षिक्षण-एम.ए. एम.फिल (राज्यषास्त्र)
पुरस्कार-अमरावती विदयापीठ-२, मेरिट-राज्यातून दुसरा (नेट), प्राध्यापक-षिवाजी महाविदयालय अकोट
श्री. प्रा.नितिन माणिकराव बिहाडे
जन्मतारीख-२५-०६-१९७८
षिक्षण-एम.ए.(नेट) (राज्यषास्त्र)
पुरस्कार-अमरावती विदयापीठ, प्रमुख-राज्यषास्त्र विभाग प्रमुख प्रथम क्रमांक-ओबीसी मधून प्रथम (महाराच्च्ट्र) विदर्भ, प्राध्यापक-श्रीराम महिला महाविदयालय धामनगांव रेल्वे.
श्री. प्रा. निलेष माणिकराव बिहाडे
जन्मतारीख-०१-०६-१९८०
षिक्षण-एम.ऐ., एम.फिल (राज्यषास्त्र),
पुरस्कार-कुलपती (राज्यपाल) यांचे सुवर्णपदक, डॉ. सौ. कुसूमताई कोरपे यांचे सुवर्णपदक.
मेरीटः– विदयापिठामधून प्रथम तसेच गावामध्ये डॉ. विजय अण्णासाहेब बिहाडे, डॉ. अतुल रमेष बिहाडे, माजी कमीषनर श्री. बाबाराव जानराव बिहाडे, डॉ. अजय अण्णासाहेब बिहाडे, डॉ. सौ. संजिवनी अषोक बिहाडे. डॉ. गणेष तुळषिदास ताथोड , डॉ. योगेष ताथोड असे वैषिच्च्टयपूर्ण व्यक्तीमत्वे असलेले व्यक्ती आहेत.
तसेच गावात माजी सैनिक म्हणून अंबादास नामदेव बिहाडे, सुरेष मोतीराम खेडकर तसेच गावामध्ये खालील युवक देषसेवा करण्याकरिता बाहेर राज्यांमधून कार्यरत आहेत. श्रीकृच्च्णा षिवलाल ताथोड (दिल्ली), आर्मी, संतोच्च रामराव टाले (जम्मु काष्मीर) सीआरपीएफ, संदिप रामदास बिहाडे (गुजरात), गणेष जगदेव वायस्कर (बिहार) सीआयएसएफ, विजय महादेव बिहाडे (अरुणाचल) सीआयएसएफ, अमोल नारायण ताथोड (बिहार) सीआयएसएफ, बाबुराव द्यांकर धुर्वे (मुंबई) महा.पोलिस, मुकिंदा लक्ष्मण खिराडे (मुंबई) महा. पोलिस वरील सर्व युवक हे देषसेवा करण्याकरिता कार्यरत आहेत.