राजकीय व्यक्तिमत्वे

१) द्यांकरराव हरिचंद्र ताथोड – जन्मतारीख-३-०८-१९५६

षिक्षण-बी.कॉम, पद-माजी तालुका प्रमुख (षिवसेना) माजी जि.प. सदस्य (अकोला) संचालक-कृच्ची उत्पन्न बाजार समिती तेल्हारा गावामध्ये अनेक विकासात्मक आणि सामाजिक कार्य केले.

२) श्री. बाळासाहेब नारायण दुतोंडे

जन्मतारीख-१२-१२-१९६२,
षिक्षण-१२वी
अध्यक्ष-तंटामुक्त समिती (महात्मा गांधी) , सरपंच-ग्रामपंचायत वरुड(बिहाडे)
पुरस्कार– जल स्वराज प्रकल्प अभियानार्तंगत , द्योती मित्र पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानार्तंगत.
सामाजिक व विकासात्मक कार्येः– गावात रक्तदान षिबीर, आरोग्य मेळावे, नेत्रदान षिबिरांचे आयोजन केले.  तसेच गावात जनजागृती बद्दल कार्यक्रम आयोजित केले. गावात यषवंत ग्रामसमृध्दी योजनेतून सिमेंट कॉंक्रीटीकरण केले.  संजय गांधी निराधार योजनेतून वृध्द लोकांना आर्थिक मदत मिळवून दिली.

३)श्री. डॉ. अषोक नारायणराव बिहाडे

षिक्षण-एम.बी.बी.एस. , जन्मतारीख-१०-४-१९५०, पद – सभापती – अकोला जिल्हा परिच्चद (मंत्री), अध्यक्ष-खरेदी-विक्री संघ, अध्यक्ष-भारतीय कॉंक्रेस तेल्हारा तालुका, सेवा सहकारी सोसायटी सदस्य. गावात सामाजिक व विकासात्मक कार्य करण्यास तात्पर्यदक्ष असतात.

४) श्री. अण्णासाहेब विठ्ठलराव बिहाडे

षिक्षण-एम.एस्सी, कृच्ची पदवीधर , जन्मतारीख-०५-०९-१९४०, पद-अध्यक्ष-अकोला जिल्हा मतदार संघ, संचालक-कृच्ची उत्पन्न बाजार समिती तेल्हारा, संचालक-सहकारी समिती, तेल्हारा, संचालक-स्व. नारायणराव बिहाडे विदयालय वरुड (बिहाडे) , सदस्य- (माजी) जिल्हा परिच्चद अकोला , सदस्य- (माजी) षिवाजी षिक्षण संस्था, अमरावती.