रोजगाराची उपलब्धता

ग्रामोद्योग

गावामध्ये सेवाउदयोगात सुतारकाम, इलेक्ट्रीक मोटार रिवाडींग, टि.व्ही व रेडिओ दुरुस्ती तसेच सायकल दुरुस्ती अषी उदयोगधंदे चालतात.  कृच्ची आधारित उदयोगात द्योळीपालन, गांढूळ खत तयार करणे यासारखे उदयोग केले जातात.

स्वयंरोजगार

गावामध्ये स्वयंरोजगारावर कुंभार काम, चांभार काम, सुत कातने वाळी काम व लॉन्ड्री अषा प्रकारची कामे केली जातात.  वरील रोजगारास मार्जिन मनी योजना खादी ग्रामउदयोग योजना, सुषिक्षित बेरोजगार योजना यांच्याकडून आर्थिक सहाय मिळाले आहे.  तसेच गावामध्ये सुषिक्षित बेरोजगार युवक हे जनरल स्टोअर्स किराणा, जनरल रेडिमेड क्लॉथ द्याॉप यासारखे रोजगार म्हणून ही कामे करीत आहेत.  तसेच काही युवकांनी दालमिल चालू केली आहे.  काही मुली हया घरगुती मेहंदी तयार करुन विकत आहेत.  वरीलप्रमाणे गावात स्वयंरोजगार करण्यात येते.

शेती

शासकीय माहितीनुसार गावातील द्योती ही ८६३ हेक्टर आहे.  बागायती द्योती ही ३०० हेक्टर असून कोरडवाहू द्योती ही ५६३ हेक्टर आहे.  गावामध्ये एकूण द्योतीपैकी २५ एकर द्योती ही सेंद्रिय खतावर आधारित आहे.  गावामध्ये द्योती व्यवसायात कापूस, गहू, मुग, उडिद, चना, सोयाबिन, जट्रोपा अषा प्रकारची उत्पादने केली जातात.  तसेच बागायती द्योतीमध्ये केळी, आवळा, संत्री, पपई, वांगी, टमाटर, कोबी या प्रकारचे उत्पादन केले जाते.