गावातील मंदीरे

गावात विठोबा रुख्मिनिचे मंदीर आहे.  तेथे दररोज हरिभजन होते.  तसेच प्रवचन व किर्तन केले जाते.