आकडेमोडी
शासकीय संख्यिकी
शासकीय जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या हि ३००० आहे. गावामध्ये पुरुच्चांचे प्रमाण हे स्त्रियांपेक्षा जास्त आहे. गावात जास्तीत जास्त पुरुच्च हे साक्षर आहेत. गावातील जास्तीत जास्त युवक हे पदवीधर झालेले आहेत.
जमिनीबद्दल माहिती
गावामध्ये (ई) इ. क्लास आहे. (एफ) क्लास जमिन ही दाने एकर नव्वद क्लास आहे. वरुड (बिहाडे) या गावाचे क्षेत्रफळ ८८२ हेक्टर आहे.
उत्पन्नाची साधने
गावाला द्योतीपासून उत्पन्न मिळते. तसेच रोजगार टॅक्स जमिनीपासून तसेच द्याासकीय अनुदानापासून उत्पन्न प्राप्त होते.